अटी आणि शर्ती

अटी आणि शर्ती

या संकेतस्थळाची रचना, विकसन आणि देखभाल स्वामित्व हक्क राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र राज्य, भारत विभागाकडे केली जाते. या संकेतस्थळावरील माहिती राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने पुरविली आहे. संकेतस्थळाचा वापर करताना, वापराबाबतचे नियम आणि अटी तुम्ही बिनशर्त मान्य करता असे गृहीत धरले जाते. हे नियम आणि अटी तुम्हांला मान्य नसतील तर कृपया या संकेतस्थळाचा वापर करू नका. संकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संबंधीत विभाग अथवा स्रोताशी शहानीशा करून घ्यावी आणि व्यावसायिक सल्ला घ्यावा. या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग जबाबदार राहणार नाही. या संकेतस्थळावरील माहिती हायपर टेक्स्ट म्हणून घेतली जाऊ शकते. अथवा अशासकीय / खाजगी संघटनांमार्फत माहितीचा मुद्दा म्हणून वापरू शकते. वापरकर्त्यांची माहिती आणि सुविधा विचारात घेऊन "राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग", या जोडण्या उपलब्ध करून देत आहे. भारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल. या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद भारताच्या न्यायालयीन अधिकार क्षेत्रात राहील.

tk999 casino app download slot jeff scully video game gift x mighty wild panther bonus buy games fortune egg online casino with best slots bonus buy games capy park cgebet live blackjack login bonus buy games ra s golden loot bonus buy games clash of the giants live casino betting tips and tricks akun demo slot togel bonus buy games the great genie best horse betting sites slot 777 super strike scommesse ippiche pagamento rapido bonus buy games 16 coins grand gold edition video game clean house bonus buy games jack potter the book of football horse racing odds explained slot lime time vegas moose no account required horse racing betting strategies that work live dealer casino reviews 2025 pinata smash OK sport