राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग महाराष्‍ट्र मुंबई


मागे

कार्यालय माहिती

०१ कार्यालयाचे नाव राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई
०२ कार्यालयाचा संपुर्णपत्‍ता  
  न्‍यायिक विभाग तळमजला, जुने सचिवालय, जहांगीर आर्ट गॅलरीजवळ, एलफिस्‍टन कॉलेजच्‍या मागे, एम. जी. रोड, मुंबई -400032  दुरध्‍वनी क्र 022-22821810, 22821770
  प्रशासकीय विभाग

जुन प्रशासकीय महाविदयालय इमारत, रूम नं. 1,2,5,व 6, हजारिमल सोमाणी मार्ग, छञपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर , मुंबई- 400 001

दुरध्‍वनी क्र. 022-22072097, 220-22057409 फॅक्‍स क्र. 022-22018539

०3 ईमेल आयडी mah-sforum@nic.in
04 संकेतस्‍थळ

https://grahak.maharashtra.gov.in/

05 जवळचे रेल्‍वे स्‍टेशन छञपती शिवाजी टर्मिनस व चर्चगेट
06 जवळचे बसस्‍थानक मुंबई सेंट्रल बसस्‍थानक
07 कार्यालयाच्‍या जवळच्‍या परिसरातील महत्‍वाची ठिकाणे आझाद मैदान, बृन्‍हमुंबई महानगरपालिका कार्यालय, छञपती शिवाजी टर्मिनस

अधिकारी कर्मचारी माहिती

अ.क्र. नाव पदनाम कालावधी
1 श्री. न्‍या. सुरेंद्र पं. तावडे अध्‍यक्ष २३/०५/२०२२ पासून
2 रिक्‍त न्‍यायिक सदस्‍य १२/११/२०२१ पासून
3 रिक्‍त न्‍यायिक सदस्‍य 24/10/2020 पासून
4 रिक्‍त न्‍यायिक सदस्‍य 26/12/2020 पासून
5 रिक्‍त  सदस्‍य 06/10/2022 पासून
6 रिक्‍त सदस्‍य 29/03/2021 पासून
7 श्रीमती रोहिणी सु. भोसले (नरसाळे) प्रबंधक विधी 16/06/2022  पासून
8 श्रीमती दिपा गायकवाड प्र. प्रबंधक प्रशासन 04/03/2022  पासून
9 श्री. एम.ए.लोंढे लेखाधिकारी 24/07/2018 पासून
10 श्रीमती अ. अ. जोशी  अधिक्षक 21/07/2017 पासून
11 श्री. गण्‍पत पा. डमाळे अधिक्षक ०८/०२/२०२३ पासून
12 श्री. भु. स. पंचभाई शिरस्‍तेदार  
13  श्री. आ. अ. जगझाप जनसंपर्क अधिकारी 21/07/2017 पासून
14 श्री. सुरेश टोबरे शिरस्‍तेदार  
15 श्री.  शशिकांत . बी. पवार शिरस्‍तेदार