राज्य आयोग - औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ


मागे

कार्यालय माहिती

1 कार्यालयाचे नांव राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग महाराष्‍ट्र, परिक्रमा खंडपीठ,औरंगाबाद.
2 कार्यालयाचा संपुर्ण पत्‍ता औरंगाबाद महानगरपालिकेचे कमर्शियल कॉम्‍पलेक्‍स,जय टॉवर जवळ, पदमपुरा,औरंगाबाद.431001.
3 संपर्कासाठी दुरध्‍वनी क्रमांक व फॅक्‍स क्र. दुरध्‍वनी क्रमांक.0240-2347227
4 ई-मेल आयडी confo-au1-mh@nic.in
5 जवळचे रेल्‍वे स्‍टेशन औरंगाबाद रेल्‍वे स्‍थानक
6 जवळचे बस स्‍थानक मध्‍यवर्ती बस स्‍थानक
7 कार्यालयाच्‍या जवळच्‍या परिसरातील महत्‍वाची ठिकाणे जय टॉवर जवळ, अहिल्‍याबाई पुतळया जवळ सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय रोड

अधिकारी कर्मचारी माहिती

अ.क्र. अधिकारी / कर्मचा - यांचे नांव पदनाम कालावधी
01. श्रीमती सविता तु.  बारणे न्‍यायिक सदस्‍या 01/06/2018 ते 31/05/2023
02. श्री. के. एम लवांडे सदस्‍य 01/11/2018 ते 31/10/2023
03.

रिक्‍त

सदस्‍य 12/02/2019 पासून
04. श्री.भारत मा. माने प्रबंधक (विधी) दि. 14/06/2018 पासून
05 श्री. ज. ग. सिरसाट अधिक्षक दि. 17/07/2017 पासून
06 श्री. व्‍ही. एस. चौहान शिरस्‍तेदार दि.10/06/2016 पासून
07. श्री. पी. डी. शाह शिरस्‍तेदार दि. 17/07/2017 पासून