अहमदनगर 


मागे

कार्यालय माहिती

1 कार्यालयाचे नांव जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच,अहमदनगर
2 कार्यालयाचा संपूर्ण पत्‍ता जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच ,अहमदनगर यांचे कार्यालय, पराग बिल्‍डींग,जिल्‍हाधिकारी कार्यालयाजवळ, अहमदनगर - 414 001
3 संपर्कासाठी दूरध्‍वनी क्रमांक व फॅक्‍स क्रमांक दूरध्‍वनी क्रमांक - 0241- 2347917
4 ई-मेल आय डी confo-ah-mh@nic.in
5 जवळचे रेल्‍वे स्‍टेशन अहमदनगर रेल्‍वे स्‍टेशन
6 जवळचे बस स्‍थानक मध्‍यवर्ती बस स्‍थानक,( माळीवाडा ) अहमदनगर
7 कार्यालयाच्‍या जवळच्‍या परिसरातील महत्‍वाची ठिकाणे जिल्‍हाधिकारी कार्यालय,अहमदनगर.

अधिकारी कर्मचारी माहिती

अनु.क्र. नांव पदनाम पदावधी  कालावधी
1

श्री. व्‍ही.सी. प्रेमचंदानी

अध्‍यक्ष

(23/01/2014 to 22/01/2019)

(23/01/2019 to 22/01/2024)

01/06/2018 पासून
2

श्रीमती सी.व्‍ही.डोंगरे ( भुरे )

सदस्‍या (18/02/2018 to 17/02/2023) 18/02/2018 पासून
3

श्री. एम. एन. ढाके

सदस्‍य (17/05/2018 to 16/05/2023) 17/05/2018 पासून
4 श्री. विनायक अंकात तायडे प्रभारी प्रबंधक लागू नाही. 06/06/2017 पासून