गोंदिया


मागे

कार्यालय माहिती

1. कार्यालयाचे नाव प्रबंधक, जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, गोंदिया
2. कार्यालयाचा संपूर्ण पत्‍ता खोली क्रमांक 214, दुसरा माळा, जिल्‍हाधिकारी कार्यालय इमारत, आमगाव रोड, गोंदिया -441601
3. संपर्कासाठी दुरध्‍वनी क्रमांक व फॅक्‍स क्रमांक 07182-232250
4. ई-मेल आयडी confo-go-mh@nic.in
5. जवळचे रेल्‍वे स्‍टेशन गोंदिया जंक्‍शन
6. जवळचे बस स्‍थानक जयस्‍तंब चौक, आमगाव रोड, गोंदिया
7. कार्यालयाच्‍या जवळच्‍या परीसरातील महत्‍वाची ठिकाणे 1. जिल्‍हापरीषद कार्यालय, गोंदिया 2. जिल्‍हा पोलिस अधिक्षक कार्यालय, गोंदिया

अधिकारी कर्मचारी माहिती

अनु. क्र. नाव पदनाम पदावधी कालावधी
1. श्री. बी. बी. योगी अध्‍यक्ष 17.05.2018 ते 16.05.2023 17.05.2018 पासून
2. श्री. एस. आर. आजने सदस्‍य 21.05.2018 ते 20.05.2023 21.05.2018 पासून
3. श्रीमती एस. बी. राजापूरे सदस्‍य 21.05.2018 ते 20.05.2023 21.05.2018 पासून