नागपूर


मागे

कार्यालय माहिती

1 कार्यालयाचे नांव जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर
2 कार्यालयाचा संपूर्ण पत्‍ता प्रशासकीय इमारत क्र. 1, 5 वा माळा, सिव्‍हील लाईन्‍स, नागपूर.
3 संपर्कासाठी दूरध्‍वनी क्रमांक व फॅक्‍स क्रमांक 0712-2548522
4 ई-मेल आयडी confo-ng-mh@nic.in
5 जवळचे रेल्‍वे स्‍टेशन मध्‍य रेल्‍वे स्‍टेशन, सिताबर्डी, नागपूर.
6 जवळचे बस स्‍थानक गणेशपेठ, नागपूर
7 कार्यालयाच्‍या जवळच्‍या परीसरातील महत्‍वाची ठिकाणे 1. उच्‍च न्‍यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर 2. विभागीय आयुक्‍त कार्यालय, नागपूर.

अधिकारी कर्मचारी माहिती

अनु क्र. नांव पदनाम कालावधी
1 श्री. मनोहर गो. चिलबुले अध्‍यक्ष 08/07/2013 ते 14/07/2017
2 श्री प्रदीप रा. पाटील सदस्‍य 08/04/2013 ते 07/04/2018
3 सौ. मंजुश्री र. खनके सदस्‍य 24/07/2013 ते 23/07/2018
4 श्री. सुभाष रा. आजने प्रबंधक 01 / 06 / 2013 ते आजतागायत
5 श्री. हेमराज बु. बोकडे. शिरस्‍तेदार 21 / 05 / 2012 ते आजतागायत
6 रिक्‍त पद सहाय्यक अधिक्षक 17 / 10 / 2012 पासून