नांदेड


मागे

कार्यालय माहिती

1 कार्यालयाचे नांव जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नांदेड
2 कार्यालयाचा संपूर्ण पत्‍ता रुक्मिणी कॉम्‍प्‍लेक्‍स, पहिला मजला, व्‍ही. आय. पी. रोड, विसावानगर, नांदेड 431602
3 संपर्कासाठी दूरध्‍वनी क्रमांक व फॅक्‍स क्रमांक 02462-254729
4 ई-मेल आयडी confo-nd-mh@nic.in
5 जवळचे रेल्‍वे स्‍टेशन हुजुर साहिब नांदेड
6 जवळचे बसस्‍थानक नांदेड मुख्‍य आगार.
7 कार्यालयाच्‍या जवळच्‍या परिसरातील महत्‍वाची ठिकाणे. आय.टी.आय. नांदेड जवळ, ग्‍लोबल हॉस्‍पीटल समोर

अधिकारी कर्मचारी माहिती

अनु. क्र. नाव पदनाम कालावधी
1 सौ. स्मिता भुषण कुलकर्णी अध्‍यक्षा 07/02/2013 ते 06/02/2018
2 श्री. रविंद्र हनमगौड बिलोलीकर सदस्‍य 07/02/2013 ते 06/02/2018
3 रिक्‍त   सप्‍टेंबर-2013 पासून
4 श्री. नरेंद्रदत्‍त जनार्दन पाटील प्रबंधक दि. 03/12/2010 ते आजतागायत
5 रिक्‍त शिरस्‍तेदार -
6 श्री. अशोक रुकमाजी ठेवरे सहायक अधिक्षक दि. 09/09/2009 ते आजतागायत