नंदुरबार


मागे

कार्यालय माहिती

१. कार्यालयाचे नाव जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नंदुरबार
कार्यालयाचे संपूर्ण पत्ता टोकरतलाव रोड, नविन न्‍यायालयीन इमारतीच्‍या पाठीमागे, जिल्‍हा परीषद कर्मचारी वसाहती जवळ, नंदुरबार ४२५ ४१२
संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक ०२५६४-२१००२७/२८
ई-मेल आयडी Confo-nb-mh@nic.in
जवळचे रेल्वे स्टेशन नंदुरबार
जवळचे बस स्थानक नंदुरबार
कार्यालयाच्या जवळच्या परीसरातील महत्वाची ठिकाणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद नंदुरबार.

अधिकारी कर्मचारी माहिती

अनु.क्र. नाव पदनाम कालावधी
सौ.व्ही.व्ही.दाणी प्रभारी अध्यक्ष 14/02/2013 ते 13/02/2018
सौ.एन.एन.देसाई सदस्य 26/05/2014 ते 25/05/2019
श्री.एम.एस.बोडस सदस्य 26/05/2014 ते 25/05/2019
श्री.ए.एस.गिरनारे प्रबंधक 27/02/2012 ते आजतागायत
श्री.जे.एस.ठाकूर शिरस्तेदार 15/10/2011 ते आजतागायत
श्री.व्ही.सी.पांडव सहाय्यक अधिक्षक 22/06/2012 ते आजतागायत (सध्‍या अति.जळगांव जिल्‍हा मंचात सेवावर्ग)