रत्नागिरी


मागे

कार्यालय माहिती

1 कार्यालयाचे नाव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, रत्नागिरी
2 कार्यालयाचा संपुर्ण पत्ता जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारात, रत्नागिरी, ता.जि. रत्नागिरी, पिन कोड 415612
3 संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक दूरध्वनी क्रमांक 02352/223745 फॅक्स क्रमांक –निरंक-
4 ई-मेल आयडी confo-rt-mh@nic.in
5 जवळचे रेल्वे स्टेशन रत्नागिरी
6 जवळचे बस स्थानक रत्नागिरी
7 कार्यालयाच्या जवळच्या परीसरातील महत्त्वाची ठिकाणे जिल्हाधिकारी कार्यालय, जयस्तंभ, रत्नागिरी.

अधिकारी कर्मचारी माहिती

अनु.क्र. नाव पदनाम कालावधी
1 श्रीमती अपर्णा वासुदेव पळसुले अध्यक्ष 02/07/2013 ते 31/05/2018
2 श्रीमती सावनी संदेश तायशेटे सदस्य 12/02/2013 ते 11/02/2018
3 श्री. अश्फाक म्हमुलाल नायकवडी सदस्य 30/05/2014 ते 29/05/2018
4 श्रीमती ज्योती संपतराव पाटील प्रबंधक 13/02/2012 ते आजतागायत
5 श्री. भुषण सतीश पंचभाई शिरस्तेदार 01/12/2012 ते आजतागायत
6 श्री.गजानन गुंडा माने सहाय्यक अधिक्षक 20/10/2011 ते आजतागायत