सिंधुदुर्ग


मागे

कार्यालय माहिती

1 कार्यालयाचे नांव जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
2 कार्यालयाचे संपूर्ण पत्‍ता मुख्‍य प्रशासकीय ईमारत,सी ब्‍लॉक, तळमजला, मु.पो.सिंधुदुर्गनगरी 416812, ता.कुडाळ , जि.- सिंधुदुर्ग
3 संपर्कासाठी दूरध्‍वनी क्रमांक व फॅक्‍स क्रमांक दूरध्‍वनी क्रमांक – 02362 228825
4 ई-मेल आयडी confo-si-mh@nic.in
5 जवळचे रेल्‍वे स्‍टेशन सिंधुदुर्गनगरी
6 जवळचे बस स्‍थानक ओरोस
7 कार्यालयाच्‍या जवळच्‍या परीसरातील महत्‍वाची ठिकाणे जिल्‍हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी, ओरोस

अधिकारी कर्मचारी माहिती

अनु.क्र. नांव पदनाम कालावधी
1 श्रीमती ए.व्‍ही.पळसुले प्रभारी अध्‍यक्ष 02/07/2013 ते 31/05/2018
2 श्री. के.डी. कुबल सदस्‍य 12/02/2013 ते 12/01/2017
3 श्रीमती व्हि. जे. खान सदस्‍य 26/05/2014 ते 25/05/2019
4 श्री. आ.म. सावंत प्रबंधक 03/09/2012 ते आजतागायत
5 रिक्‍त शिरस्‍तेदार रिक्‍त
6 श्री. सु. अ. जोशी सहायक अधिक्षक 09/06/2011 पासून कार्यरत, (18/03/2013 पासून अति.सांगली मंच येथे पूर्ण वेळ सेवावर्ग)