दक्षिण मुंबई


मागे

कार्यालय माहिती

1 कार्यालयाचे नाव दक्षिण मुंबई जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच
2 कार्यालयाचा संपूर्ण पत्‍ता पुरवठा भवन, 1 ला मजला, जनरल नागेश मार्ग, महात्‍मा गांधी हॉस्पिटलजवळ, महर्षी दयानंद कॉलेज समोर, परेल (पूर्व), मुंबई-400 012
3 संपर्कासाठी दूरध्‍वनी क्रमांक व फॅक्‍स क्रमांक 022-24171332
4 ई-मेल आयडी confo-ms-mh@nic.in
5 जवळचे रेल्‍वे स्‍टेशन करी रोड व परेल रेल्‍वे स्‍टेशन
6 जवळचे बस स्‍थानक महात्‍मा गांधी हॉस्पिटल, एम.डी.कॉलेज
7 कार्यालयाच्‍या जवळच्‍या परीसरातील महत्‍वाची ठिकाणे महात्‍मा गांधी हॉस्पिटल, एम.डी.कॉलेज

अधिकारी कर्मचारी माहिती

अ.क्र. नाव पदनाम पदावधी  कालावधी
1 श्रीमती एस.एस.म्‍हात्रे अध्‍यक्षा

16/02/2018 ते 15/02/2023

01/06/2018 पासून 
2 श्री.डी.एस.पराडकर सदस्‍य 14/05/2018 ते 13/05/2023 14/05/2018 पासून 
3 श्री.एम.पी.कासार सदस्‍य 16/05/2018 ते 15/05/2023 16/05/2018 पासून